-
महाराष्ट्र शासनाचा डाॅ. विनोद गजघाटे यांना राज्यस्तरीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा डाॅ. विनोद गजघाटे यांना राज्यस्तरीय डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे तळागाळातील वंचीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे. डाॅ. विनोद गजघाटे यांच्या अतुलनीय कामगीरीबद्यल महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. अजीत पवार, उपमुख्यमंत्री,…