“आयुश्याची संध्याकाळ अल्झायमरच्या कुषीत घालऊ नका?”

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती वयाच्या वेगवेगळया अप्प्यावर पाच अवस्थामधून जातो. बालपण, पौगंडावस्था, तारूण्य, मध्यम आणि म्हातारपण असे ते टप्पे असतात. त्यापैकी म्हातारपण म्हणजे आयुश्याची कातरवेळ. विज्ञान युगातल्या गोळया-औशधांनी हा टप्पा काहीसा लांबविला असला तरी संध्याछायेच्या भीती अनेकांच्या मनात असते. स्मृतीभ्रंस (अल्झायमर) हा आजार आयुश्याची संध्याकाळ काळीकुट्ट करीत असून म्हातारपण पोखरू लागलय. संपूर्ण देषात लोकसंख्येचा तीन टक्के म्हणजे 37 लाख ज्येश्ठ नागरीक अल्झायमरणे त्रस्त आहेत. त्यात 21 लाख स्त्रिया आणि 15 लाख पुरूश असे प्रमाण आहे. महाराश्ट्रातही आजघडीला तीन लाख साठ हजार जण या आजाराने बाधित आहेत. प्रगत आणि अप्रगत देषांतील बदलती जीवनषैली व्यक्तीला या आजाराच्या उंबरठयावर नेऊन सोडत आहे.

 

 

 

देषातील स्थिती

अल्झायमरच्या वाढता विळखा पाहता जागतीक बॅंकेच्या सहकार्याने मुंबइतील सिल्व्हर इंनिंग फाउंडेषन आणि अल्झायमर अण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसाइटी ऑफ  इंडिया यांनी गेल्यावर्शी देषपातळीवर अभ्यास केला होता. हा अभ्यास म्हणतो की दर पांच वर्शानी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत आहे. राज्यात 2006 मध्ये दोन लाख सात हजार ज्येश्ठ नागरीक अल्झायमरने त्रस्त होते. आतापर्यतच्या आकडेवारीनुसार ही संख्या पाच लाखाच्या आसपास पोहचली आहे. अल्झायमरच्या डार्क षेडमध्ये महाराश्ट्र, उत्तरप्रदेष, राजस्थान, तामीळनाडू पष्चिम बंगाल, आंध्रप्रदेष, मध्यप्रदेष, छत्तीसगड, कर्नाटक, आराम राज्याचाही समावेष आहे. असेही निश्कर्श अभ्यासातून समोर आले आले. जगात दर सातव्या संेकदाला एक याप्रमाणे ज्येश्टांना अल्झायमरची लागण होते. भविश्यात या आजाराचा धोका वाढणार आहे, असे भाकीत जागतीक आरोग्य संघटनेनेही व्यक्त केले आहे.

राज्यात साडेतीन लाखाहून अधिक स्मृतीभ्रशांचे वाटेकरी आहेत…

आजाराची कारणेः
1. मेदुच्या पेषीची क्रयषक्ती कमी होणे.

2. मेंदू आकुंचन पावणे

3. मेदूंला रक्त पुरवठा करणाÚया वाहीन्यांत अवरोध होणे

अषी आहेत प्रमुख लक्षणेः 1. विसरभोळेपणा

2. घराचा पत्ता विसरणे

3. नातेवाईकांची नांवे विसरणे

4. कपडे व्यवस्थीत न घालणे

5. योग्य षब्द न आठवणे

6. नवीन गोश्टी षिकण्यात अडचणी येणे

7. रोजच्या कामात अडचणी येणे

असा आहे आजार

अल्झायमर नावाच्या जर्मन मानसोपचार तज्ञाने 1901 मध्ये आॅगस्टी डिटर नावाच्या 50 वर्शीय महीलेला सर्वात प्रथम स्मृतीभ्रशांचे निदान केले. अल्झायमर हा स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. यामुळे स्वभावात बदल होतो. त्याचा परीणाम जेश्टांच्या वर्तणुकीवर होतो. निद्रानाष आणि भूक न लागणे असे प्रकार घडतात. नातेवाईकांची ओळख विसरणे, रस्ता चुकणे, चिडचिड करणे आदि गोश्टी जेश्ठांच्या बाबतीत घडतात. कधी कधी यामुळे ते हिंसकही होउ षकतात. कामभावनेवरील नियंत्रण सुटते, अषी लक्षणे दिसतात. मेदूंतील स्मृती कंेद्रावर अम्लाॅइड प्रोटिनच्या हल्ल्याने अल्झायमर होतो.

काय म्हणते डब्ल्यूएचओ?
सरासरी लोकसंख्येच्या 12 टक्के व्यक्ती वयाची साठी ओलांडलेल्या आहेत. त्यापैकी तीन टक्के म्हणजे 40 लाख जेश्ट नागरीक या आजाराने त्रस्त आहेत. जगभर 2030 पर्यंत हा आकडा दुपटीने वाढेल असे संकेत जागतीक आरोग्य संघटनेने दिले आहेत. राज्यात 2006 मध्ये दोन लाख सात हजार ज्येश्ठ नागरीक अल्झायमरने त्रस्त होते. यात 21लाख स्त्रिया आणि 15 लाख पुरूश असे हे प्रमाण आहे. ज्यांनी वयाची साधारणपणे 50 गाठली आहे आणि ज्यांना स्मरणषक्तीत बदल जाणवू लागला असेल, अषा रूग्णांची मानसोपचार अथवा मेदूंविकार तज्ञांचा सल्ला घ्यावा असे डाॅ. विनोद गजघाटे संचालक मधुरांगण वयोवृध्द अल्झायमर केअर सेंटर, नागपूर

डाॅ. विनोद गजघाटे

संचालक

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat