Call Us: +91 9822200860, 0712 2751707 | E-Mail: info@essmrehab.org

Author page: admin

“आयुश्याची संध्याकाळ अल्झायमरच्या कुषीत घालऊ नका?”

“आयुश्याची संध्याकाळ अल्झायमरच्या कुषीत घालऊ नका?”

जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती वयाच्या वेगवेगळया अप्प्यावर पाच अवस्थामधून जातो. बालपण, पौगंडावस्था, तारूण्य, मध्यम आणि म्हातारपण असे ते टप्पे असतात. त्यापैकी म्हातारपण म्हणजे आयुश्याची कातरवेळ. विज्ञान युगातल्या गोळया-औशधांनी हा टप्पा काहीसा लांबविला असला तरी संध्याछायेच्या भीती अनेकांच्या मनात असते.…

Learn More

दारू नेमकी शरिरात काय करते?

दारू नेमकी शरिरात काय करते?

दारूचा पहिला पेग तोंडात घेतल्यानंतर ती पोटात जाते नंतर हळूहळू रक्तात मिसळते आणि मेंदपर्यत पोहचते, मेंदुत पोहचल्यावर प्रथम मेंदुच्या मागील भागावर ज्याला हायपोथलॅस म्हणतात त्या भागावर प्रभाव टाकते. त्यामुळे भावना प्रदीप्त होतात. आनंद असेल तर आनंद वाढतो, उत्साह वाढल्यासारखे…

Learn More

दारूचा पहिला घोट आणि नंतर घोटावर घोट…

दारूचा पहिला घोट आणि नंतर घोटावर घोट…

प्रत्येक मद्यपीची व पहिल्या पेगची सुरूवात हि इतरांच्या (मित्रमंडळीबरोबर) मदतीनेच होते तीही फुकटातच.. आपल्या सर्वाना माहित असेल कि ’एकच प्याला’ या नाटकात सुधाकर देखील मानसिक दडपण आल्यामुळे दुःखी व बेचैन झाला होता. या अवस्थेत समोर ओलल्या एका दारूच्या प्याल्याने…

Learn More

‘मद्य/दारू’ काय आहे?

‘मद्य/दारू’ काय आहे?

सध्या च्या स्थितीत कोणालाही हल्ली हा प्रष्न पडत नाही कि दारू म्हणजे काय रे ? दादा… याचं कारण, गावागावात, शहराषहरात, कोप-याकोप-यात देषी दारूची दुकाने, बार, पब्स,परमिटरूम, धाबे, अडड्े आहेते! पुर्वी ज्या प्रमाणे दारूपिणं गैर मानंल जायचं तसं आता मानलं…

Learn More

व्यसनमुक्तीचा कानमंत्र

व्यसनमुक्तीचा कानमंत्र

भारत सरकार पुरकृत ‘‘मधुर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र’’ हि संस्था मागील दहा वर्षापासुन सर्व प्रकारच्या व्यसनावर उपचार करित आहे. आता पर्यत संस्थेत वेगवेगळया प्रकारची नषा करणारे आंतररूग्ण 2826 व बाहयरूग्णामध्ये 5273 आले आहेत. जसे तोंडाणे पिणे, खाणे किंवा…

Learn More

मादक पदार्थाचे सेवन म्हणजे अनेक आजाराला निमत्रंण: डाॅ विनोद गजघाटे

मादक पदार्थाचे सेवन म्हणजे अनेक आजाराला निमत्रंण: डाॅ विनोद गजघाटे

जसे शरिराला रोग असतात तसेच मनालाही रोग असतात, व्यसनाधिता हा रोगच जो नेहमी वाढतच जातो. वाढत असणाÚया व्यसनावर पण उपचार होउ शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त जिवन जगु शकतो. आवष्यकता आहे ती फक्त तुमच्या निर्धाराची….म्हणुन आपण या सवयीला एक…

Learn More

जेष्ठानी मेंदूला रिटायर करू नकाः डाॅ विनोद गजघाटे

जेष्ठानी मेंदूला रिटायर करू नकाः डाॅ विनोद गजघाटे

जागतीक अल्झायमर अर्थात डिमेंन्सिया दिना निमीत्ताने एकात्मता सामाजिक षिक्षण मंडळ, नागपूर व्दारा संचालीत मधुरांगन डे केअर सेंटर व सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या संयुक्ती विद्यमाने आजच्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिंकानी निवृत्त झाल्यांनंतर आपल्या मेंदूलाही रिटायर करू नका. असा सल्ला डाॅ.…

Learn More

होय…! व्यसनावर उपचार शक्य आहेः डाॅ विनोद गजघाटे

होय…! व्यसनावर उपचार शक्य आहेः डाॅ विनोद गजघाटे

उपचार हा शब्द ऐकाला की सर्वसामन्याच्या अंगावर काटा उभा होतो. कारण उपचार म्हटले की, दवाखाना, औषधे, शस्त्रक्रिया आॅपरेषन इत्यादी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वासाठी लागणारा पैसा याचे गणित तो मांडु लागतो. आपल्या सारख्या देषात जिथे 40 टक्के जनतेला…

Learn More

इंटरनेटचे व्यसन लागले आहे का?

इंटरनेटचे व्यसन लागले आहे का?

  इंटरनेट किंवा स्मार्टफोन वापरायचे व्यसन लागते म्हणजे काय, त्यावर वैद्यकीयदृश्टया नेमके कोणते उपाय करणे गरजेचे आहे, ही गोश्ट व्यक्तीपरत्वे बदलत जाणारी आहे. हे व्यसन टाळायचे असेल, तर या गोश्टीच्या वापरावर नियत्रंण आणणे सर्वात महत्वाचे आहे. परवाच काही मित्रांषी…

Learn More

ESSM Rehab - MADHUR & MADHURANGAN © 2021 All rights reserved.
Design & Developed by Nagpur Website Design

Total Visitors: counter free

WhatsApp chat