जसे शरिराला रोग असतात तसेच मनालाही रोग असतात, व्यसनाधिता हा रोगच जो नेहमी वाढतच जातो. वाढत असणाÚया व्यसनावर पण उपचार होउ शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त जिवन जगु शकतो. आवष्यकता आहे ती फक्त तुमच्या निर्धाराची….म्हणुन आपण या सवयीला एक आजार आहे हे मान्य करा त्यापासुन होणा-या दुष्परिणामाचा अतर्मुख होउन विचार करा…. निर्णय घ्या… पुढील जबाबदारी आम्हची व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार मधुर व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रनी घेतला आहे म्हणुन व्यसनाधिकांनी त्याचा फायदा अवष्य घ्यावा यासाठी व्यसनाधिनता आजार कसा या बाबतचा लेख.
अंमली पदार्थ म्हणजे काय?
अमंली पदार्थ एक रसायन आहे आणि त्यापासुन शरिराच्या क्रियात बदल होतात. शरिरातल्या मानसिक, शारीरिक किंवा सजीव रसायनषास्त्र संबधित प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी ज्या नैसर्गिक किंवा तयार केलेल्या पदार्थाचा किंवा औषधाचा वापर केला जातो. त्यालाच अमंली पदार्थ म्हणता येईल. ज्या रसायनामुळे व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक प्रक्रियेत परिवर्तन घडते तेच अंमली पदार्थ होत.
अमंली पदार्थाचे वैद्यकिय उपयोग असुही शकतात आणि नसुही शकतात. तसेच त्याचा वापर कायदेषिर किंवा बेकायदेषिर असु शकतो. अमंली पदार्थाचा औषधी उपयोग विकास दुर करण्यासाठी, विकास टाळण्यासाठी आणि तब्बेत सुधारण्यासाठी केला तर तो अमंली पदार्थाचा वापर आहे. सुक्ष्म जंतु श्रुब्बना नष्ट करणारे आणि दुःख नाषक औषध डाॅक्टर वापरण्यास सांगतात.
अंमली पदार्थाचे परिणाम काय होतात?
केंद्रीय मज्जासंस्था आणि शरीराच्या इतर अवयवावर क्रिया करून अमंली पदार्थ व्यक्तीच्या, मनःस्थितीत कामात, समज आणि जाणीेत बदल घडवितात. अंमली पदार्थाचे सेवन केल्यावर व्यक्ती उत्तेजीत, अत्यांनदी किंवा उदासीन होउ शकते. केंद्रीय मज्जासंस्था (मंेदु आणि पाठीचा कणा) आपल्या क्रियांना आणि विचारांना नियमित करते.
अमंली पदार्थाचा गैरवापर म्हणजे काय?
आमंली पदार्थ गैरवापर म्हणजे, वैद्यकिय कारणा व्यतिरिक्त वाटेल त्यावेळी वाटेल तेवढे आणि वाटेल त्या तिव्रतेेने आमंली पदार्थ घेणे कुठल्याही अमली पदार्थाचा गैरवापर होउ शकतो. औषधी अमंली पदार्थाचाही गैरवापर होउ शकतो. थोडक्यत अमंली पदार्थाचा गैरवापर म्हणजे वैद्यकिय कारण नसंतांना अमंली पदार्थाचे सेवन ज्या पध्दतीने आणि जितक्यांदा अमंली पदार्थ घेतले जातात त्यामुळे शारीरिक, भावनात्मक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात.
औषधाचाही वापर किंवा गैर वापर खालील प्रमाणे होउ शकतो.
1.अत्याधिक:- वैद्यकिय सत्या व्यतिरिक्त, जास्त प्रमाणात औषधे घेणे. उदा. 2 मिली ग्रामच्या ऐवजी 10 मिलीग्राम व्हॅलीयम घेणे.
2.जास्त वेळाः- कमी प्रमाणात, औषधे जास्त वेळा घेणे. उदा. रात्री झोपेच्या वेळी घ्यायवयाची औषधे व दिवसाही घ्यावयाचे.
3.जास्त अवधीः-सांगीतल्यापेक्षा जास्त वेळा औषघाचे सेवन करणे. उदा. पंधरा दिवस औषध घ्यावचे असल्यास महिणाभर औषध घेणे.
4.चुकीचे वापरः-वैेद्यकिय सत्या षिवाय किंवा दुसÚया कारणस्तव औषधे घेणे. उदा. गार्डीनल (फेफÚयाच्या रोगासाठी असलेले औषध) हे औषध झोपयेण्यासाठी घेणे.
5.चूक एकीकरणः-एका औषधाला दुसÚया एखादया औषधाबरोबर सेवन करून त्या औषधाच्या परिणामाला आणखी तीव्र करणे. उदा. बार्बीटयुरेट्स या उदासीनता औषधाचे सेवन मद्या बरोबर करणे.
जागतीक आरोग्य संघटनेने (तंत्र शास्त्रीय अहवाल 40710968)औषधाचा गैर वापराची परिभाषा अषी दिली आहे कि स्विकारलेल्या वैद्यकिय पध्दतीला डावलुन अंमली पदार्थ औषधाचा नेहमीच किंवा अधुन मधुन अत्याधिक वापर.
गांजा आणि ब्राउन शुगर यासारख्या बेकायदेषिर आंमली पदार्थाचा वैद्यकिय उपयोग होत नाही. याचा वापर होउच शकत नाही आणि हया अंमली पदार्थाचे सेवन नेहमीच आरोग्य आहे. आणि त्याचा वापर गैर आहे.
अमंली पदार्थाचे वर्गीकरणः- अंमली पदार्थाना पाच गटात वर्गीकरण केले आहे.
उत्तेजक आमंली पदार्थ – ज्यामुळे मेदुची क्रियाषिलता वेगवान होते. (केंद्रीस मज्जासंस्था)
औदासिन्य असणारे अंमली पदार्थ – ज्यामुळे मंेदुची हालचाल संथ होते.
गंुगी असणारे आणि वेदनाषामक आमंली पदार्थ – अफुपासुन तयार केलेली पदार्थ
कॅनबीज – गांजा, हषिष आणि यासारखे अमंली पदार्थ
विभ्रम उत्पन्न करणारे आमंली पदार्थ – दृष्टी, श्रवणषक्ती आणि भावणात विभ्रम घडविणारे
गैर वापर होणारे मुख्य आमंली पदार्थाची नावे
उत्तेजक – ।उचीमजंउपदमे स्पाम इमदम्रमकतपदम क्मगमकतपदम ंदक उमजीमकतपदहए बवबंपदमए दपमवजपदमण्
औदासिन आणणारेे -मद्य ।सबवीवसए ठनतइपनतनसमे स्पाम ेमबवदंसए हंतकमदवस
शुब्ध नष्ट करणारे ;ज्ुंदहनपसप्रमुेद्ध स्पाम नंसपनउ ंदक स्पइतपनउण्
गंूगी आणणारे- अफू, अफूचा अर्क ; डवतचीपदमद्ध ब्वकमपदमस भ्मतपवदए ठतवनदेनहमत
कृत्रीम अमंली पदार्थ उदा. डमरींकवदमए च्मीरींकपदम डमचतंकपदमण् ब्ंतउंइपे.
भांग, गांजा चरस. विभ्रम उत्पन्न करणारे-स्क्थ् ;स्लेमतहपब ंबपक क्ीपमजील स्ंउपकमद्ध
च्ब्च् ;च्ीमदंलबपसकपमदद्ध डमेबंसपदमए च्ेपसवबलइपदण्
अमंली पदार्थाचा गैरवापराचे दुष्परिणाम-
अत्यावधिक परिणाम- अमंली पदार्थाचे सेवन केल्यानंतर काही मिनिटात हे परिणाम दिसुन येतात. सुखावह गंुगी आणि स्वतःबद्यल विधायक आरोग्याची भावनांचा, या परिणामात समावेष होतो.
दीर्घकालीन परिणाम- अमंली पदार्थाचा सतत आणि अतिरेकी वापरामुळे हानी होते. या हानीत शारीरिक आणि मानसिक नुकसानीचा समावेष आहे.
अमंली पदार्थावर अवलंबुन राहणे म्हणजे काय?
अमंली पदार्थाच्या गैरवापरामुळे सहन शक्ती आणि अवलंबनाचा विकास होतो आणि नंतर आमंली पदार्थाचे व्यसन लागते. ’’सहनषक्ती’’ वाढणे म्हणजे आधी सारख्याच अनुभवाकरीता जास्त आमंली पदार्थ घेण्याची गरज भासते आधि थोडया प्रमाणात अमंली पदार्थ घ्यावे लागतात. थोडक्यात म्हणजे अतिषय वापरामुळे, मानसिक आणि शारीरिक अवलंबन होय.
शारीरिक अवलंबन
अमंली पदार्थाचे सेवन करणा-या व्यक्तीचे शरीर, त्याच्यावर संपुर्णतेन निर्भर होते आणि त्या व्यक्तींना आमंली पदार्थ न घेतल्यास होणा-या त्रासाला टाळण्यासाठी अमंली पदार्थ घ्यावे लागते. दीर्घकालीन वापरानंतर, शरीराला अमंली पदार्थाची इतकी सवय होते की इच्छा असुनही सोड शकत नाही. आणि ते पदार्थ घ्यावे नंतरच शरीर सर्व साधारण प्रकारे काम करू शकते. शरीराच्या अमंली पदार्थावर असलेल्या निर्भरते ंनंतर जर अमंली पदार्थाचे सेवन अचानक थांबवले तर त्यामुळे काही विषिष्ट लक्षणे म्हणजे ॅपजीवकतंूस ेलउचवजवउे दिसुन येतात. यामुळे अमलंी पदार्थाचे सेवन थांबल्यामुळे शरीराच्या क्रियाषीलतेत संभ्रम निर्माण होतो. शरीरात मंद कंपणे, प्रचंड शोभ, प्रचंड शुब्धता आणि झटके यासारखी लक्षणे उद्भवतात. ही लक्षणे वेगवेगळया अमंली पदार्थाप्रमाणे वेगवेगळी असतात. असंेच हया लक्षणाची तिव्रता, अमंली पदार्थ, अमंली पदार्थाच्या गैरवापरांचा अवधी आणि अमंली पदार्थांचे प्रमाण हयाने निर्धारीत होते. हया आतिंप्र राहण्याच्या लक्षणामुळे, अमंली पदार्थाचे व्यसन सोडणे कठीण होते. हया ़त्रासदायक लक्षणे टाळण्यासाठी व्यक्ती अमंली पदार्थाचे सेवन चालुच ठेवते. अषा त-हेने अमंली पदार्थामुळे आपल्याला त्रास होउ शकतो हे माहीत असुनही ही व्यक्ती अमंली पदार्थ घेतच असते.
अमंली पदार्थाचा गैरवापर का होतो?
यासाठी एकच कारण सांगता येणार नाही. बहुधा आपल्या वयोगटातल्या मुलांबरोबर आणि मित्रांसोबत समावेत कुतूहल आणि थोडयाषा आनंद प्राप्तीसाठीच्या हेतुने व्यसनाधिन व्यक्ती अमंली पदार्थाचे सेवन सुरू करतात. काही जण कंटाळा उदासीनता आणि थकवा टाळण्यासाठी अमंली पदार्थ घ्यासला लागतात. अनेकदा, घरात, प्रेमाच्या आणि सामजस्यांच्या अभावामुळंेही लोक व्यसनाधीन होतात. अनेक व्यसनाधीन व्यक्तीच्या जीवनात निराषा असल्याचे दिसुन येते. तसेच अमंली पदार्थाच्या सुलभ उपलब्धतेमुळे ही व्यसन लागु षकते.
असा व्यसनाधिन व्यक्ती आपल्या घरी शेजारी देखी असु शकते, तेव्हा त्यांना या आजाराची जाणीव करून द्या असे केल्याने आपण आपली जबाबदारी पार पाडल्याचे समाधान आपणास मिळेलच पर्यायाने समाजहित साध्य होईल.
डाॅ. विनोद गजघाटे
संचालक मधुर एकात्मिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र