उपचार हा शब्द ऐकाला की सर्वसामन्याच्या अंगावर काटा उभा होतो. कारण उपचार म्हटले की, दवाखाना, औषधे, शस्त्रक्रिया आॅपरेषन इत्यादी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वासाठी लागणारा पैसा याचे गणित तो मांडु लागतो. आपल्या सारख्या देषात जिथे 40 टक्के जनतेला एकावेळेचे अन्न वेळेवर मिळत नाही. अषा देषात एखाद्या रोगावर उपचार करणे बहुतेकाच्या आवाक्याबाहेर जाते. जे उपचार नकोच असे वाटते. आणि मुठभर श्रीमंत लांेकाना उपचार करून घेण्यासाठी पैसा उपलब्ध असला तरी त्याचे महत्व योग्य वेळी जाणवेलच असे सांगता येत नाही.
सर्व पाष्र्वभुमिवर व्यसनात अडकलेले आपले सर्व मित्र (पुरूष, स्त्रिया) यांच्यापर्यत उपचार न्यायचे कसे हे मोठे आव्हान आहे. आमंली पदार्थाच्या विळख्यात अडकलेला माणुस ;भ्ववाद्ध म्हणजे टांगला जातो. याचा अर्थ तो पुर्णपणे आमंली पदार्थ सेवनाच्या अधिन झालेला असतो. मानसिक आणि शारीरिकरित्या तो संपुर्णतः व्यसनात गुरफटलेला असतो. त्याला उपचार नको असतात. कारण उपचार म्हटले की, व्यसन बंद आणि व्यसन बंद म्हटले की होणारा शारीरिक त्रास आणि मन या अवस्थेला तोंड द्यायला तयार नसते. आणि म्हणुन रूग्ण आपल्या केद्रात भरती व्हायला तयार नसतात. नातलग आणि कुटूंबातील इतर सदस्य रूग्णाला उपचार करण्यासाठी परत तेच प्रयत्न करत असतात. कधी विणवण्या, तर कधी धाक दपटषा, तर कधी पेंषटला फसवुन व्यसनमुक्ती केद्रा पर्यत आणल्या जाते.
जो रूग्ण डवजपअंजमक आहे म्हणजेच ज्याची स्वतःहून व्यसनमुक्त होण्याची तयारी आहे त्याची तमबवअमतल (व्यसनमुक्ततेकडे होणारी वाटचाल) लवकर होते असा अनुभव आहे. समुपदेषक देखील नेहमी हेच सांगतात. परंतु बÚयाच रूग्णांना बरे व्हायचेच नसते. ज्यांना आपण व्यसनमुक्त व्हावे असे वाटते त्यांना स्वतःहुन ते जमत नाही. स्वखुषीने आणि स्वयंप्ररणेने व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न अनेक वेळा केेलेला असतो. कधी एक-दोन महिने, कधी चार-पाच महिने पण शेवटी व्यसन पुन्हा त्याला पकडते आणि त्याची घसरण होते. पुन्हा एकदा आपला मित्र दुष्टचक्रात सापडतो. कळतंय पण वळंत नाही, अषी त्याची अवस्था होते. मरेपर्यत आता पित रहावेच लागणार असा विचार त्याच्या मनात येतो. कारण व्यसनामुळे त्यानी आपल्यासाठी (स्वतःसाठी) आणि कुटूंबियासाठी अनेक समस्या निर्माण केलेल्या असतात. त्यातुन सोडवणूक तर होतच नाही. उलटपक्षी गुंता अधिकच वाढत जातो आणि व्यसन करणे चालुच राहते अषावेळी पिचलेले, गांजलेले, त्रस्त झालेले नातलग, कुटूंबिय उपचार केंद्रात चैकषीसाठी दाखल होतात. सर्वात तक्रार एकच, अहो आता सहन करण्याच्या पलीकडे गेलंाय होऽ… काही करा आमच्या रूग्णाला ताबडतोब भरती करा आणि आमची फरफट थांबवा. नातेवाइकांचे असे त्रस्त चेहरे पाहुन कुणालाही वाईट वाटेल परंतु व्यसनमुक्ती केद्रात काम करणाÚयांना हा रोजचाच अनुभव असतो. बÚयाच असिलामध्ये रूग्णाचा उपचारास नकार आणि नातेवाईकांची उपचारासाठी घाई असेच चित्र असते.
व्यसनापासुन मुक्त होण्यासाठी कोणते उपचार असतील याची नातवाईकांना कल्पना नसते. त्याच्या मनात अनेक गैरसमजुतीनी घर केलेले असु शकते. पंेषटला येथे मारहाण/षिविगाळ तर होणार नाही ना? रूग्णाला येथे ैीवबा ज्तमंजउमदज तर दिली जाणार नाही ना ? वगैरे……. नातेवाईकांच्या मनातील या सर्व गैरसमजूती दुर केल्यावर उपचाराना सुरूवात होते.
व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी अनेक उपचार तत्राचा वापर केला जातो. जगभरातील वेगवेगळया देषात वेगवेगळया उपचार पध्दतीचा वापर केला जातो. काही देषात अमंली पदार्थ सेवनाचा प्रष्न अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. तर काही देषात दारू सेवनामुळे व्यसनाधिन लोकांची संख्या जास्त असु शकते. काही देषात नसेध्दारे अमंली पदार्थ घेणा-यांची संख्या अधिक असु शकते. या सर्वासाठी उपचार पध्दतीचे तंत्र बदलत जाते. कोणती उपचार पध्दती आदर्ष? या प्रश्नाचे उत्तर तेवढे सोपे नाही. प्रत्येक उपचार पध्दतीचे फायदे असतात. पंरतु उपचार पध्दती ज्याप्रमाणे राबविली जाते त्यावर देखील त्याचे यष/अपयष ठरते. प्रत्येक उपचार पध्दतीचे उदद्ीष्टे एकच. व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येक रूग्णाला प्रेरित करणे आणि व्यसनमुक्तीच्या वाटचालीत त्याची सर्वतोपरी मदत करणे.
व्यसन हा त्मसंचेंइसम क्पेमंेम आहे. म्हणजेच पुन्हापुन्हा होणारा आजार आहे. हे आपण जाणतोच. व्यसनमुक्त जिवन जगण्यासाठी कोणतेही रामबाण औषध उपलब्ध नाही हे ही आपण जाणतोच. मग उरते काय? आणि व्यसनमुक्त होणे मग शक्य आहे काय? असा प्रष्न नातेवाईकांना पडतो. याचे उत्तर आहे होय. उपचाराने आणि त्याच्या योग्य अमंलबजावणीचे व्यसनमुक्त जिवन जगणे शक्य आहे. व्यसनामुळे रूग्णाला मानसिकतेवर, आचारविचांरावर आणि वर्तणुकीवर परिणाम झालेला असतो. हे देखिल व्यक्तीवर अवलंबुन असु शकते. कोणत्या अमंली पदार्थ सेवनाची सवय रूग्णाला आहे? किती काळ तो व्यसन करत आहे? त्याचे वय अणि शारीरिक क्षमता किती आहे? तो एका पेक्षा जास्त अमंली पदार्थाचे सेवन करतो का? अषा सर्व घटकांवर उपचाराचा उपयोग एखद्या रूग्णाला कसा होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो.
उपचाराची सुरूवात निर्विषीकरण ;कमजगपपिबंजपवदद्ध ने होते. हया ध्दारे व्यसनामुळे शरीरात गेलेले घातक विषारी पदार्थ ;ज्वगपदेद्ध चा निचरा करण्यासाठी जीवषास्त्रीय उपचार केले जातात. हा शारीरिक बाबीचंा वैद्यकिय उपचार आहे. मानसिक गुलामगीरी दुर करण्यासाठी मानसोपचार आहेत. एका व्यसनी मानसाबरोबर त्याच्या आजुबाजुची आठ-दहा माणसे भावनिक दृष्टया आजारी झालेली असतात. म्हणुन कुटूंब उपचार पध्दतीचा वापर केला जातो. नवरा बायको मधील विसंवाद दुर होण्यासाठी वैवाहीक समुपदेषन, तर व्यसनामुळे मुलांवर होणाÚया परिणामाचा विचार करून मुलांचे समूपदेषन आणि या सर्वाबरोबर रूग्णाचे पुनर्वसन म्हणजेच त्याला समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून समाजात एकत्रितपणे व सुसुत्रपणे करता येतील असे वातावरण निर्माण करण्याची गरज लागते. हे काम उपचार आणि पुनर्वसन केद्रात आहे.
उपचाराचा मुख्य उददेष रूग्ण असिलाला नव्याने जीवनाकडे पहायला षिकवणे हा आहे व्यसनाषिवाय जीवनात अनेक चांगल्या गोष्ठी आहेत. याचा नव्याने परिचय करून देणे. स्वतःमध्ये डोकावुन पहायला षिकविणे. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे याची जाणीव करून देणे आणि बदलासाठीची मानसिक तयारी करून घेणे. व्यक्ती म्हणुन तू आजही एक चांगला माणुस आहेस आणि प्रयत्नपुर्वक तसाच चांगला राहु शकतोस याची जाणीव करूण देणे. अडथळे अडचणी येत राहणार त्यांना धीराने तोड द्यायचे आहे हे सांगणे, स्वतःच्या भावणा संयमितरित्या हाताळणे. नातेसंबधाची जपणुक करणे. वेळ आणि काळाचे भान राखने चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा, संषयी वृत्ती यांना फाटा देणे या सर्व गोष्टी उपचाराचाच भाग आहे.
व्यसनमुक्ती केद्रातुन उपचार पुर्ण केल्यावर सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे असते. केद्रातील समुपदेयाक ज्यांनी रूग्ण असीलाबरोबर अनेक तसा चर्चा केलेली आहे. दोघा पत्निषी चर्चा केली आहे. अषा समुपदेषकाच्या सतत संपर्कात राहणे. ।सबवीवसपब ।दवदलउवनेए छंतबवजपब ।दवदलउवने सारख्या संस्थाच्या संभाना नियमित उपस्थीत राहणे. अन्य त्मबअमतमक (व्यसनमुक्त) मित्रांचे वेळोवेळी सहकार्य घेणे.
व्यसनमुक्तीच्या उपचारांची सांगड व्यक्तीमत्व विकासाषी घालणे हा उपचारांचा गाभा आहे. या उपचाराला सुरूवात आहे पण अंत नाही. ॅीवसम चमतेवद तमअवअमतल म्हणजेच चहुबाजुनी/सर्वागानी व्यक्तीमत्व विकास असा विकास होणे ही निंरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही फक्त व्यसनी माणसापुरतीच मर्यादित नाही तर सर्वाना लागु पडेल. व्यसनातुन बाहेर पडु पाहणाÚयाला याची कास धरावीच लागते. मराठीत जसे म्हटले जाते वाचेल तो वाचेल, जो सदैव जागृत राहील तोच व्यसनमुक्त जिवन जगु शकेल. अन्यता घसरण पुन्हा सुरू होईल आणि म्हणुनच उपचाराचे हे स्वरूप व्यक्ती, कुटूंब व समाजाने लक्षात घेणे आवष्यक आहे.
– डाॅ. विनोद गजघाटे